राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गरजूंना धान्याचे वाटप

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गरजूंना धान्याचे वाटप

टिटवाळा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीच्या  २१ व्या  वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ  तिवरे यांच्या  शुभहस्ते गरजूंना  जीवनावश्यक  वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

यावेळी  जयराम मेहेर (अध्यक्ष कल्याण तालुका) भरत  गोंधळे (सदस्य पंचायत समिती कल्याण), अरुण जाधव (संचालक बाजार समिती कल्याण) मोहमद कुंगले (उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा), ज्ञानेश्वर  पाटील सरचिटणीस कल्याण तालुका, संजय मोरे (अध्यक्ष, सेवादल सेल कल्याण तालुका), वाईद  पावले ( अध्यक्ष, अल्पसंख्याक सेल कल्याण तालुका), प्रविण देशमुख (उपाध्यक्ष), विलास  सोनावळे (उपाध्यक्ष), दिनेश रोहने (सहचिटणीस), संतोष  शेलार, उत्तम  सुरोशी हे प्रमुख उपस्थितीत होते. सदरचे जीवनाशयक वस्तूंचे वाटप हे नामदेव मेहेर यांचे कार्यालय गुरवली पाडा नंबर-१ येथे वाटप करण्यात आले.